पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : वैवस्वत मनुची दूसरी पत्नी.

उदाहरणे : इडाचे वर्णन पुराणांत आढळते.

वैवस्वत मनु की दूसरी पत्नी।

इड़ा का वर्णन पुराणों में मिलता है।
इड़ा

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दक्षची एक कन्या.

उदाहरणे : इडाचा विवाह कश्यप ऋषींशी झाला होता.

दक्ष की एक कन्या।

इड़ा का विवाह कश्यप ऋषि के साथ हुआ था।
इड़ा

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : शरीरात मेरूदंडाच्या डावीकडील एक नाडी.

उदाहरणे : इडा ही पाठीच्या कण्यापासून नाकापर्यंत येते.

समानार्थी : इंगला, इंगला नाडी, इडा नाडी

शरीर में मेरुदंड की बाँयी तरफ की एक नाड़ी।

इड़ा रीढ़ से होकर नाक तक आती है।
इंगला, इंगला नाड़ी, इङ्गला, इङ्गला नाड़ी, इड़ा, इड़ा नाड़ी, चंद्र नाड़ी, चन्द्र नाड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. idaa samanarthi shabd in Marathi.