अर्थ : मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
समानार्थी : इंग्लिश
अर्थ : शाळेत शिकवला जाणारा एक विषय.
उदाहरणे :
तो पहिलीपासून शाळेत इंगजी शकत आहे.
अर्थ : इंग्लिश ह्या भाषेत असलेला किंवा इंग्लिश ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आम्ही सर्व इंग्रजी चित्रपट पाहायला गेलो.
समानार्थी : इंग्लिश
अर्थ : इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
समानार्थी : इंग्रज
इंग्रजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ingrajee samanarthi shabd in Marathi.