अर्थ : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.
उदाहरणे :
सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
समानार्थी : अखडणे
अर्थ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
उदाहरणे :
तो खूप अकडतो.
समानार्थी : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे
अर्थ : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.
उदाहरणे :
तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
समानार्थी : ताठरता
आखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakhdane samanarthi shabd in Marathi.