सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिखाऊपणाचे वागणे.
उदाहरणे : संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला
समानार्थी : आडंबर, ढोंग, थोतांड, दंभ, पाखंड
वह आचरण, काम आदि जिसमें ऊपरी बनावट का भाव रहता है।
Pretending that something is the case in order to make a good impression.
अवडंबर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avadambar samanarthi shabd in Marathi.