पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिवादन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभिवादन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.

उदाहरणे : परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.

समानार्थी : अभिवंदन, नमन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन

किसी के प्रति आदर भाव दिखाने की क्रिया।

मुख्य अतिथि के अभिवादन के बाद कार्यक्रम शुरू हुआ।
अभिवंदन, अभिवंदना, अभिवन्दन, अभिवन्दना, अभिवाद, अभिवादन, आदाब, बंदगी, बन्दगी

An act of honor or courteous recognition.

A musical salute to the composer on his birthday.
salutation, salute
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : हात जोडून व डोके लववून वंदन करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने पाहुण्यांना नमस्कार केला.

समानार्थी : नमन, नमस्कार

थोड़ा झुककर अभिवादन करने की क्रिया।

उसने अतिथि को नमस्कार किया।
विद्या है तो करहिंगे सब कोऊ आदेस।
आदेश, आदेस, नमन, नमस्कार, नमस्ते, सलाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अभिवादन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhivaadan samanarthi shabd in Marathi.