पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभियंता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभियंता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली व्यक्ती.

उदाहरणे : हे काम कुशल अभियंत्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आहे.

समानार्थी : इंजिनिअर, इंजिनियर

अभियांत्रिकी विद्या का ज्ञाता।

कई भारतीय अभियंता विदेशों में जाकर बस गए हैं।
अभियंता, अभियन्ता, इंजिनियर, इंजीनियर, इञ्जीनियर

A person who uses scientific knowledge to solve practical problems.

applied scientist, engineer, technologist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अभियंता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhiyantaa samanarthi shabd in Marathi.