पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधिक   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गणितातील बेरजेचे + हे चिन्ह.

उदाहरणे : ह्या गणितातील प्रश्नात अधिकच्या ऐवजी वजाबाकीचे चिन्ह लिहिले आहे.

समानार्थी : धन

गणित में जोड़ का चिह्न।

इस गणित के प्रश्न में धन की जगह ऋण का चिह्न लगा है।
धन

अधिक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : जास्त वा अधिक.

उदाहरणे : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली.
आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.

समानार्थी : जादा, जास्त, वर, वाढीव

नियत मात्रा से अधिक या ज्यादा।

यह चीनी दस किलो से ऊपर है।
भाजीवाले ने एक किलो सब्जी तौलने के बाद ऊपर से डाला।
अधिक, अलावा, ऊपर, और, ज़्यादा, ज्यादा

अधिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.

उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

समानार्थी : अगाध, अतिशय, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अधिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhik samanarthi shabd in Marathi.