पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अकडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अकडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.

उदाहरणे : तो खूप अकडतो.

समानार्थी : अक्कडबाजी करणे, आखडणे, ऐट करणे

शेखी दिखाना या घमंड दिखाना।

वह बहुत अकड़ता है।
अँकड़ना, अकड़ना, गर्व करना, शेखी दिखाना, शेखी बघारना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गुण, विशेषता, सफलता इत्यादींमुळे अहंकाराने वागणे.

उदाहरणे : ती धावण्याच्या स्पर्धेत काय जिंकली, अकडायलाच लागली.

समानार्थी : घमेंड करणे

गुण, विशेषता, सफलता आदि पर फूल जाना या अभिमान से भरा हुआ आचरण या व्यवहार करना।

वह दौड़ में जीत क्या गई कि इतराने लगी है।
इतराना, उलटना, घमंड करना, ठसक दिखाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अकडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akdane samanarthi shabd in Marathi.