पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कळा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : चंद्रबिंबाचा सोळावा भाग.

उदाहरणे : पौर्णिमेचा चंद्र सोळा चंद्रकलांनी युक्त असतो

समानार्थी : कला, चंद्रकला, चंद्रकळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंद्रमा या उसके प्रकाश का सोलहवाँ अंश या भाग।

पूरनमासी का चंद्रमा अपनी सोलहों कलाओं से युक्त होता है।
इंदु कला, इंदु-रेखा, इंदुकला, इंदुरेखा, इन्दु-रेखा, इन्दुकला, इन्दुरेखा, कला, चंदकपुष्प, चंद्रकला, चंद्ररेखा, चन्दकपुष्प, चन्द्रकला, चन्द्ररेखा, शशिखंड, शशिखण्ड, शशिरेखा, शशिलेखा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ताजेपणाचा भाव.

उदाहरणे : आज खूप दिवसांनी तिच्या चेहर्‍यावर टवटवी दिसत होती.
उपासमारीच्या या तीव्र तडाख्यानं सगळ्यांचीच रया गेली होती.

समानार्थी : कांती, टवटवी, तजेला, रया

३. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्‍या वेदना.

उदाहरणे : कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.

समानार्थी : वेणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रसूति से समय स्त्री के पेड़ू में होने वाला दर्द।

उसे प्रसव-पीड़ा शुरू होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया।
प्रसव पीड़ा, प्रसव-पीड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaa samanarthi shabd in Marathi.